---Advertisement---

IBPS RRB Bharti 2025: IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती

By: mgawali0605

On: September 26, 2025

Follow Us:

IBPS RRB Bharti 2025
---Advertisement---

Job Details

IBPS RRB Bharti 2025 अंतर्गत Officer Scale I, II, III व Office Assistant (Multipurpose) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ही भारतातील सर्व राज्यांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.

Job Salary:

20000-50000

Job Post:

ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल-I,II

Qualification:

कोणत्याही शाखेतील पदवी.

Age Limit:

18 ते 30 वर्षे

Exam Date:

Last Apply Date:

September 21, 2025

IBPS RRB Bharti 2025 – 13,217 जागांसाठी मेगाभरती | Apply Online

🏦 IBPS RRB Bharti 2025 – 13,217 जागांसाठी मेगाभरती 🚨

🔔 IBPS RRB Bharti 2025 अंतर्गत Officer Scale I, II, III व Office Assistant (Multipurpose) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. ही भारतातील सर्व राज्यांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी आहे.

📋 पदांचे तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1️⃣ऑफिस असिस्टंट (Multipurpose)7,972
2️⃣ऑफिसर स्केल-I (Assistant Manager)3,907
3️⃣ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)854
4️⃣ऑफिसर स्केल-II (IT)87
5️⃣ऑफिसर स्केल-II (CA)69
6️⃣ऑफिसर स्केल-II (Law)48
7️⃣ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)16
8️⃣ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)15
9️⃣ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)50
🔟ऑफिसर स्केल-III199
🔢 Total13,217

🎓 शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.3 ते 10: पदानुसार पदवी + अनुभव

⏳ वयोमर्यादा

पदानुसार 18–40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍 नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत 🌏

💰 अर्ज फी

General/OBC: ₹850/- | SC/ST/PWD: ₹175/-

📅 महत्वाच्या तारखा

  • 📝 Online अर्जाची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025
  • 📖 परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2025 (पूर्व परीक्षा), डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026 (मुख्य परीक्षा)

🔗 महत्वाच्या लिंक्स

© 2025 MajhiNaukri.in | सर्व हक्क राखीव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Job Posts

Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्य दलाच्या DG EME मध्ये 194 जागांसाठी भरती

Job Post:
लिपिक, ट्रेड्समन मेट, इलेक्ट्रिशियन
Qualification:
12वी उत्तीर्ण, ITI
Job Salary:
20000-50000/-
Last Date To Apply :
October 24, 2025
Apply Now

RRB NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगाभरती

Job Post:
स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, लिपिक
Qualification:
पदवीधर
Job Salary:
20000-50000/-
Last Date To Apply :
November 27, 2025
Apply Now

CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्रात 600+जागांसाठी भरती

Job Post:
प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट इंजिनिअर
Qualification:
BE/B.Tech/ME/M.Tech/MCA, M.Phil/Ph.D
Job Salary:
20000-50000/-
Last Date To Apply :
October 20, 2025
Apply Now

SSC Delhi Police Head Constable Ministerial Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात HC मिनिस्टीरियल पदाच्या 509 जागांसाठी भरती

Job Post:
हेड कॉन्स्टेबल
Qualification:
12वी उत्तीर्ण
Job Salary:
20000-50000/-
Last Date To Apply :
October 20, 2025
Apply Now

Leave a Comment