UPSC-EPFO Result 2025: EO/AO व APFC भरती निकाल जाहीर
UPSC EPFO Result 2025 जाहीर करण्यात आला आहे. Union Public Service Commission (UPSC) मार्फत Employees’ Provident Fund Organisation (EPFO) अंतर्गत घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल आता उपलब्ध झाला आहे.
📅 Result Date
निकाल जाहीर – Latest Update
🔹 UPSC EPFO अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी (EO/AO) निकाल – Click Here
🔹 UPSC EPFO सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC) निकाल – Click Here
निकाल PDF मध्ये उमेदवारांनी Ctrl + F वापरून आपला रोल नंबर किंवा नाव तपासावे. निवड झालेल्या उमेदवारांसाठी पुढील प्रक्रिया (Documentation / Interview) UPSC कडून लवकरच जाहीर केली जाईल.
